संकल्प सेवा बहुउद्देशीय संस्था दर्यापूर या संस्थेची स्थापना 10 ऑगस्ट 2020 रोजी झाली .संस्थेचा नोंदणी क्रमांक 281 असून संस्थेचे मुख्य कार्यालय दर्यापूर शहर जिल्हा अमरावती आहे .संस्थेचा मुख्य पत्ता जिल्हा परिषद शाळेसमोर साईनगर दर्यापूर . तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती महाराष्ट्र राज्य - 444803. संस्थेमध्ये एकूण नऊ आजीवन सदस्य आहेत ही संस्था भारत सरकारच्या एनजीओ दर्पण पोर्टलवर नोंदणीकृत आहे .तसेच 12 A / 80 G / नोंदणीकृत आहे.
Donate